Shradhanjali Messages in Marathi

Condolence Message in Marathi | मराठी मध्ये शोक संदेश | Marathi Madhye Soka Sandesa

मित्रांनो, आपण दूरदर्शन, आकाशवाणी किंवा वर्तमान पत्रांमध्ये बघितलं, ऐकल, किंवा वाचल असेल की, ज्यावेळी आपल्या देशाचे जवान सीमारेषेवर लढतांना वीरगती प्राप्त करतात.

तेव्हा त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्काराच्या वेळेला आपल्या देशाचे पुढारी शहीद जवानाच्या कर्तुत्वाचा पाढा वाचतात. शहीद जवानाच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी अंतिम संस्काराला उपस्थित सर्व आप्तजनिक, गावातील सर्व लोक आदी जनाच्या सोबत शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली जाते.

श्रद्धांजली वाहने म्हणजे काय तर, एखाद्या व्यक्तीने त्याच्या जीवन काळात केलेल्या कर्माचा पाढा वाचणे. मित्रांनो, आज आम्ही खास याच विषयांवर आपणाकरिता विशेष प्रकारचे श्रद्धांजली वाहणारे संदेश तयार केले आहे.

जर आपणास श्रद्धांजली वाहायची असेल तर तुम्ही या लेखात नमूद केलेल्या भावना प्रधान संदेशांचा वापर करू शकता. आजच्या लेखात आपण श्रद्धांजली वाहणारे संदेश Quotes पाहणार आहोत.

Contents

Condolence Message in Marathi | मराठी शोक सन्देश | श्रद्धांजलि मैसेज इन मराठी | Shok Sandesh

[नाव], आम्ही फक्त आपल्या वडिलांबद्दल ऐकून खरोखर खेद व्यक्त करतो हे आपण जाणून घ्यावे अशी आमची इच्छा आहे, तो एक आश्चर्यकारक मनुष्य होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

कृपया माझे संवेदना स्वीकारा, मी फक्त तुमच्यासाठी आहे हे जाणून घ्या, विशेषत: या कठीण परिस्थितीत कृपया संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका

प्रार्थना, एक फूल, एक मेणबत्ती आणि आपल्या थडग्यावर वेदनांचे अश्रू अश्रू, आमच्या प्रिय आजोबा

या दु: खाच्या वेळी आम्ही आपणास मनापासून शोक व्यक्त करू इच्छितो. आमचा देव तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना सांत्वन देवो.

भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त!

तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.

कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला.भावपूर्ण श्रद्धांजली!

आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले, तो एक देवमाणुस होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.भावपूर्ण श्रद्धांजली!

सगळे म्हणतात कि, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतहि नाही, पण हे कोणालाच कसे समजत नाही,की लाख मित्र असले तरी,त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.

आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली!

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी – Condolence Messages in Marathi – दुखद निधन मेसेज मराठी

आपल्या वाल्यांनीच केला घात,
सार्‍यांनीच रचला कट,
ना दिली कुणी साथ,
ना यावी अशी पुन्हा पहाट. भावपूर्ण श्रद्धांजली

शून्यामधूनी विश्व् निर्मूनी,
कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी
लोभ, माया, प्रीती देवूनी सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर जाहला तुम्ही जीवनी !

मराठीतून पाठवा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश, स्टेटस आणि कोट्स

सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही.. पण  हे कोणालाच कसे समजत नाही की, लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!

तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखवले | मनाचा तो भोळेपणा,नाही केला मोठेपणा| सोडूनी गेला अचानक… नव्हती कुणालाही याची जाण | पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा | देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना

मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. पण तरीदेखील मन तुझ्या जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही. तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा

अश्रू लपवण्याच्या नादात मी मलाच दोष देत राहिले आणि या खोट्या प्रयत्नात मी तुला आणखीच आठवत राहिले. भावपूर्ण श्रद्धांजली

हे देवा तू मला इतकं का रडवलंस, माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस
आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, माघारी परतून येरे माझ्या पाखरा एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा. भावपूर्ण श्रद्धांजली

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली आई संदेश मराठी – Shok Sandesh Mother Marthi

खरच तुझ्या आठवणींना कुठलीच तोड नाही,
तुझ्या आठवणी झर्‍या इतकी तर साखरही गोड नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली

लोक म्हणतात की,
” एक जन गेल्याने दुनिया संपत नाही किंवा थांबत नाही
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाख लोक मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली !

भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा – Shok Sandesh Marathi Friend

कृपया माझे संवेदना स्वीकारा,
मी फक्त तुमच्यासाठी आहे हे जाणून घ्या,
विशेषत: या कठीण परिस्थितीत कृपया संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका

आपण सगळेच या सगळ्यात असतो…
कधी कधी नसतोही….
आपण मोजलं तर आपण सगळेच एकमेकांपासून या चार
हातांपेक्षाही चार शब्दांनी लांब असतो..
नसतोही … प्रत्येकासोबतचा प्रत्येक क्षण जपा.

मृतात्म्याच्या शांतीसाठी कोट्स (RIP Quotes In Marathi)

देव मृत आत्म्यास शांती देवो ही … त्यांच्या  कुटुंबास हा आघात सहन करण्याची ताकद देवो

जो गेला त्याचा आत्मा अमर झाला… देव त्या मृतात्म्यास शांती देवो…

जग सोडून जाणे आपल्या हातात नाही.. पण त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या आत्मशांतीसाठी मात्र आपण प्रार्थना करु शकतो.

नि:शब्द… भावपूर्ण श्रद्धांजली.. देव मृतात्म्यास शांती देवो..

भारत मातेच्या वीर सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली. देव या परम आत्म्यास शांती देवो

कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर अशा ….. यांच्या आत्म्यास शांती लाभो

Web Searches : पुण्यस्मरण मराठी स्टेटस, Shradhanjali Messages in Marathi, Condolence Messages in Marathi, दुःखद निधन संदेश मराठी, भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी फोटो, भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी Status, भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश मराठी आई, मित्राच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली, Condolence Sms in Hindi, Bhavpoorn Shradhanjali Msg in Marathi.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.